Isaiah 24:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक मद्य पिताना आनंदगीते म्हणत नाहीत. मद्याची चव कडू झाली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल.