Isaiah 25:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी बांधलेल्या उंच भिंती व सुरक्षित जागा परमेश्वर पाडून टाकून धुळीला मिळवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील आणि त्या खाली येतील; ते त्यांना खाली जमिनीवर आणून, पूर्ण धुळीत मिळवतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मवाबाची उंच तटबंदी व सुरक्षीत ठिकाणे नष्ट करील.