Isaiah 26:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेशी उघडा जेणेकरून नीतिमान राष्ट्र, जे राष्ट्र कायम विश्वास ठेवते, ते प्रवेश करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेशी उघडा म्हणजे नितीमान राष्ट्र जो विश्वास पाळतो, ते आत येतील.