Isaiah 26:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण परमेश्वर उद्दाम शहराचा नाश करील, आणि तेथील लोकांना शिक्षा करील. परमेश्वर ते मोठे शहर धुळीला मिळवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उच्च स्थळी राहणार्यांना त्याने खाली आणले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळवले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात वैभवशाली असलेले शहर ते खाली पाडतात; ते त्याला भुईसपाट करतात आणि त्याला धुळीत टाकून देतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जे अभिमानाने राहतात त्यांना तो खाली आणील, तो उंच गढांना, खाली आणणार, तो तिला भूमीपर्यंत खाली नीच करणार, तो तिला धुळीस मिळवणार.