Isaiah 30:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लढाया व खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल व तिचे तुकडे तुकडे होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून एकाएकी कोसळून पडणार्या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे पाप तुमच्यासाठी उंच, भेगा पडलेल्या आणि फुगलेल्या भिंतीसारखे, जी अचानक, क्षणार्धात कोसळते अशी होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून हा अन्याय तुम्हास, जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो, ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.