Isaiah 30:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर घाबरून जाईल. परमेश्वर दंडाने अश्शूरला मारील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण परमेश्वर आपल्या दंडाने ताडन करील तेव्हा त्याच्या वाणीने अश्शूर भयकंपित होईल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचा आवाज अश्शूरला हादरून टाकेल; ते त्यांच्या काठीने त्यांना तडाखा देतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील.