Isaiah 32:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत. तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रम्य शेते व फलयुक्त द्राक्षांचे वेल नाहीत म्हणून त्या ऊर बडवतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्‍या तुमच्या शेतांसाठी, फलवंत द्राक्षवेलीसाठी
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रम्य शेतीसाठी व फलदायी द्राक्षवेलीसाठी त्या विलाप करतील.