Isaiah 32:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता जे लोक गोंधळलेले आहेत त्यांना त्या वेळी सर्व समजून येईल. आता स्पष्ट बोलू न शकणारे लोक त्या वेळी स्पष्टपणे व लवकर बोलतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अविचारी बारकाईने समजून घेईल, तोतरा सहजतेने व स्पष्ट बोलेल.