Isaiah 33:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“दूर देशांत राहणाऱ्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. माझ्याजवळ राहणाऱ्या, लोकांनो, माझे सामर्थ्य जाणा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दूरच्या लोकांनो, मी काय केले ते ऐका; जवळच्या लोकांनो, माझे सामर्थ्य ओळखा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका. तुम्ही जे जवळ आहात ते, माझे सामर्थ्य मान्य करा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुम्ही फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका; आणि जे तुम्ही जवळ आहात, ते तुम्ही माझे सामर्थ्य जाणून घ्या.