Isaiah 33:18 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या भयप्रसंगाचे तू आपल्या मनात चिंतन करशील; कोठे गेला तो गणना करणारा? कोठे गेला तो तोलणारा? कोठे आहे तो बुरुजांची गणना करणारा?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही यापूर्वीच्या दहशत बसविणाऱ्या गोष्टीचा नीट विचार कराल: “तो मुख्याधिकारी कुठे आहे? ज्याने महसूल कर घेतला, तो कुठे आहे? उंच बुरुजावरील प्रमुख अधिकारी कुठे आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भयप्रद गोष्टींचे स्मरण तुझ्या मनाला होईल; लिखाण करणारा कोठे आहे, पैसे तोलणारा कोठे आहे? मनोऱ्यांची गणती करणारा कोठे आहे?