Isaiah 34:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
साप तेथे वारूळे करतील आणि अंडी घालतील. अंडी फुटून छोटे छोटे साप त्या अंधाऱ्या जागेत वळवळतील. स्त्रिया जशा घोळक्याने आपल्या मैत्रिणींना भेटायला जातात, तशीच गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यास गोळा होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करील, अंडी घालून उबवील व तेथील छायेत पिलांचे संगोपन करील; तेथे गिधाडे जोडप्याजोडप्यांनी जमा होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे घुबड घरटे बांधून अंडी घालेल, ती तिच्या पंखाच्या सावलीत त्यांना उबवेल आणि पिलांची काळजी घेईल; तिथे प्रत्येक बाज पक्षीही आपल्या जोडीदारासह जमतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील. होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील.