Isaiah 36:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सेनापती म्हणाला, “सम्राटाचे म्हणजे अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका: हिज्कीयाकडून तुम्ही फसवले जाऊ नका. तो तुमचे रक्षण करू शकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा म्हणतो, “हिज्कीयास तुम्हांला भुरळ घालू देऊ नका; त्याच्याने तुमचा बचाव व्हायचा नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महाराज असे म्हणतात: हिज्कीयाहास तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही.