Isaiah 37:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ऐक! तू अश्शूरच्या राजांबद्दल ऐकले आहेस. अश्शूरच्या सैन्याने प्रत्येक देशाचा पराभव केला आहे. अश्शूरचा राजा तुझा पराभव करून तुला ठार मारील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अश्शूरी राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा! त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्रांचा नाश कसा केला, हे तुम्ही ऐकलेच आहे. मग तुमची सुटका होईल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, तू ऐकले आहेस अश्शूराच्या राजांने त्यांच्या सर्व देशांचा पूर्णपणे कसा नाश केला आहे, तर तू सुटशील काय?