Isaiah 37:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो परमेश्वराची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग हिज्कीयाने परमेश्वराची अशी प्रार्थना केली:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिज्कीयाने परमेश्वराकडे प्रार्थना केली