Isaiah 37:5 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे आले.