Isaiah 38:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर. मला शुध्द व निरोगी व्हायला मदत कर. मला परत जिवंत कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे प्रभू, अशा गोष्टीच्या योगे लोक जीव धरून राहतात; त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे; म्हणून तूच मला बरे कर व जिवंत ठेव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे प्रभू, अशा गोष्टी करून लोक जगतात; आणि माझ्या आत्म्याला त्यांच्यामध्येही जीवन सापडते. तुम्ही माझे आरोग्य पुनः प्रदान केले आहे आणि मला जीवन दिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे प्रभू, तू माझ्यावर दुःखे पाठवली ती माझ्या चांगल्यासाठी आहेत. माझे जीवन मला परत मिळेल; तू माझे जीवन व आरोग्य परत मिळवून दे.