Isaiah 38:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात. म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे सांगावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे; पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी.