Isaiah 38:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिज्कीया मंदिराच्या दिशेला वळला आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरवात केली. तो म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग हिज्कीयाने भिंतीकडे तोंड वळवले आणि परमेश्वरास प्रार्थना केली.