Isaiah 38:21 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यशयाने सांगितले होते की, “अंजिराची एक चांदकी आणून गळवावर बांधा म्हणजे त्याला गुण पडेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यशायाहने म्हटले होते, “अंजिराचा लेप तयार करा आणि तो गळवावर लावा आणि तो बरा होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता यशया म्हणतो, अंजीराची एक चांदकी आणून गळवावर बांधा आणि त्यास बरे वाटेल.