Isaiah 38:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो हा:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेहचे वचन यशायाहकडे आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर यशयाला परमेश्वराकडून संदेश आला, तो म्हणाला,