Isaiah 38:8 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायर्यांवर सूर्याबरोबर छाया दहा पायर्या उतरली आहे, तिला परत दहा पायर्या वर आणतो.” तेव्हा सूर्याबरोबर छाया दहा पायर्या उतरली होती ती दहा पायर्या मागे सरकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी सूर्याच्या सावलीला आहाजच्या पायऱ्यांवरून दहा पावले मागे जाईल असे करेन.’ ” तेव्हा सूर्यप्रकाश जिथून तो गेला होता, त्याच्या दहा पावले मागे गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजाच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.