Isaiah 38:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आजारातून उठल्यावर हिज्कीयाने लिहिलेले हे पत्र:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचा राजा हिज्कीया दुखण्याने पडला होता तो त्यातून वाचल्यावर त्याने लेख लिहिला तो हा:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने त्याच्या आजारपणा नंतर आणि बरा झाल्यावर केलेले लिखाण:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया आजारी होता आणि त्यातून बरा झाल्यावर त्याने लिहिलेली ही प्रार्थना आहेः