Isaiah 39:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यशया हिज्कीयाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराचे म्हणणे ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेहचे वचन ऐका:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यशया हिज्कीयाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक