Isaiah 40:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने कोणा माणसाची मदत मागितली का? कोणा माणसाने परमेश्वराला प्रामाणिकपणा शिकविला का? परमेश्वराला कोणा माणसाने ज्ञान दिले का? कोणी परमेश्वराला शहाणपण शिकविले का? नाही. या गोष्टी परमेश्वराला अगोदरच माहीत होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने कोणाला मसलत विचारली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकवले? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला, आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला? असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले, किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने कोणापासून कधी सूचना स्विकारली? कोणी त्यास योग्य गोष्टी करण्याचा मार्ग शिकवला, आणि त्यास कोणी ज्ञान शिकवले किंवा सुज्ञतेचा मार्ग दाखवला?