Isaiah 40:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पायासाठी तो न कुजणारे विशेष प्रकारचे लाकूड निवडतो. नंतर तो चांगला सुतार शोधतो आणि “देवाच्या” मूर्तीसाठी भक्कम पाया तयार करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो; न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही सडले जाणार नाही, असे लाकूड ते निवडतात; ती मूर्ती पडणार नाही अशी तिची रचना करण्यासाठी ते एका कुशल कारागिराला शोधतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो अर्पण देण्यास असमर्थ असा गरीब तो न कुजणारे लाकूड निवडतो; न पडणारी मूर्ती बनविण्यासाठी तो निपूण कारागीर शोधतो.