Isaiah 41:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काय घडेल हे समजण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्ही पाहाव्या ते आम्हाला सांगा. मग आमचा तुमच्यावर खरोखरचे देव म्हणून विश्वास बसेल. काहीतरी चांगले किंवा वाईट करा म्हणजे आम्हाला तुम्ही प्रत्यक्षात आहात, जिवंत आहात हे दिसेल व आम्ही तुम्हाला अनुसरू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहात असे आम्ही समजू; तुम्ही बरेवाईट काहीतरी करा, म्हणजे आम्ही तत्काळ चकित होऊन1 त्याकडे पाहू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भविष्यात काय घडणार ते सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही देव आहात. काही तरी करा, चांगले वा वाईट, म्हणजे आम्ही भयभीत होऊ व घाबरून जाऊ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल; काही तरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ.