Isaiah 41:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो सैन्याचा पाठलाग करतो पण त्याला कधीच ईजा होत नाही पूर्वी कधीही न गेलेल्या ठिकाणी तो जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांचा पाठलाग करतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते, तिने तो बिनधोक जातो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता, आणि आधी प्रवास न केलेल्या वाटेने सुरक्षित पुढे निघून जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात.