Isaiah 41:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“कामगार एकमेकांना मदत करतात. ते बळकटी येण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांतील प्रत्येकाने आपापल्या सोबत्याला साहाय्य केले, प्रत्येक आपल्या बंधूस म्हणाला, “हिंमत धर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते एकमेकास साहाय्य करू लागले व त्यांच्या सहकार्यास म्हणाले “धैर्यवान हो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर.