Isaiah 43:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर समुद्रातून मार्ग काढील. त्याच्या लोकांकरिता खवळलेल्या पाण्यातून तो रस्ता तयार करील. देव म्हणतो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात— ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला, महासागरामधून रस्ता तयार केला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो,