Isaiah 43:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून आरंभी घडलेल्या गोष्टी आठवू नका. फार पूर्वी घडलेल्या गोष्टींचा विचार करू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण पूर्वीच्या गोष्टी विसरा; गतकाळाचा जास्त विचार करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्वीच्या या गोष्टींबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका.