Isaiah 44:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माणूस गंधसरू, देवदारू वा कधी कधी अल्लोनची झाडे तोडतो (त्या माणसाने ती झाडे वाढवलेली नव्हती. ती जंगलात आपल्या सामर्थ्याने वाढली. जर कोणी भद्रदारू लावला तर पावसामुळे तो वाढतो.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी आपणासाठी गंधसरू तोडतो; सुरू व अल्लोन झाडे घेतो; तो वनवृक्षांतून जून झाडे निवडतो; तो देवदारूचे झाड लावतो आणि पावसाने ते वाढते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो गंधसरू तोडतो किंवा बहुतेक सुरू वा एला ही झाडे निवडतो, तो त्या झाडाला रानातील इतर झाडांसह वाढवितो, किंवा देवदारू लावतो व पावसाच्या पाण्यावर त्याला वाढू देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपणासाठी गंधसरू तोडतो, किंवा सरू वा अल्लोनची झाडे निवडतो. तो आपणासाठी जंगलात झाडे तोडतो. तो देवदारूचे झाड लावतो पाऊस ते वाढवतो.