Isaiah 46:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी चांगल्या गोष्टी करीन. लवकरच मी माझ्या लोकांना वाचवीन. मी सियोनचे तारण करीन. आणि माझा गौरव इस्राएलला देईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी माझे नीतिमत्व तुमच्याजवळ आणत आहे, ते फार दूर नाही; आणि माझ्या तारणास विलंब लागणार नाही. मी माझे तारण सीयोनाला माझे वैभव इस्राएलला बहाल करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आपला न्याय जवळ आणत आहे; तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही; आणि मी सियोनाला तारण देईन आणि माझी शोभा इस्राएलास देईन.