Isaiah 49:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझी मुले तुझ्याकडे परत येतील. लोकांनी तुझा पराभव केला पण ते लोक तुला एकटी सोडतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी मुले त्वरेने येत आहेत; तुझा नाश करणारे तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमची संतती घाईघाईने परत येईल, आणि तुम्हाला उजाड करणारे तुम्हाला सोडून निघून जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझी मुले त्वरा करीत आहेत, ज्यांनी तुझा नाश केला आहे, ते दूर जात आहेत.