Isaiah 49:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या हरवलेल्या मुलांसाठी तू दु:खी झालीस. पण ती मुले तुला म्हणतील, “ही जागा फारच लहान आहे. आम्हाला राहायला मोठी जागा दे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी वियुक्त झालेली मुले तुझ्या कानात असे म्हणणार की, ‘आम्हांला ही जागा फार संकुचित आहे, आम्हांला वस्ती करण्यास जागा दे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला असे म्हणताना तुम्ही ऐकाल, ‘आम्हाला ही जागा फारच कमी पडते; आम्हाला राहण्यास आणखी जास्त जागा पाहिजे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वियोग समयी तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील. “ही जागा फारच लहान आहे. आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू.”