Isaiah 5:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांकडे पाहा लोक दोरांनी गाड्या खेचून नेतात तसे ते आपले गुन्हे व पापे वाहून नेत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे दुष्टतेच्या दोर्यांनी दुष्कर्माला, जसे काय गाडीच्या दोराने पापिष्ठपणाला ओढून आणतात, त्यांना धिक्कार असो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय!