Isaiah 51:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ऐक, बिचाऱ्या यरूशलेम, ऐक, मद्यप्याप्रमाणे तू दुबळी झाली आहेस. पण तू मद्य घेतले नाहीस. “त्या विषाच्या प्याल्याने” तुला दुर्बल केले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी तू जी पीडित व मस्त झाली आहेस, पण मद्याने नव्हे, ती तू हे ऐक:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका! तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आता हे ऐक, जी तू पीडीत व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही,