Isaiah 6:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घोषणा करणार्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले.