Isaiah 60:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे राष्ट्र अथवा जे राज्य तुझी सेवा करीत नाही त्याचा नाश होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उद्ध्वस्त होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जी राष्ट्रे वा देश तुझ्या अधीन होण्याचे नाकारतील, ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील.