Isaiah 62:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराला तुझा फार अभिमान वाटेल. तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील.