Isaiah 63:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने खोल समुद्रातून लोकांना पलीकडे नेले. घोडा जसा वाळवंट पार करतो, त्याप्रमाणे लोक न पडता पार झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मैदानातून घोडा नेतात तसे त्यांना समुद्राच्या डोहातून अडखळू न देता ज्याने नेले, तो कोठे आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले? उघड्या रानात असणार्‍या घोड्यांप्रमाणे, ते कधी अडखळले नाहीत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत.