Isaiah 63:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्याप्रमाणे गाय शेतातून चालताना पडत नाही, त्याप्रमाणे लोक समुद्र ओलांडताना पडले नाहीत. देवाच्या आत्म्याने लोकांना विश्रांतिस्थानाला नेले. सर्व काळ लोक सुरक्षित राहिले. परमेश्वरा, ह्याप्रमाणे तू लोकांना पुढे नेलेस. तू लोकांना मार्गदर्शन केलेस आणि तुझ्या नावाभोवती अदभुततेचे वलय निर्माण केलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोर्यात उतरणार्या गुरांप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना विश्रांती दिली. ह्या प्रकारे आपले नाम प्रतापी व्हावे म्हणून तू आपल्या लोकांना नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जशी गुरे सपाटीवर जातात, तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला. ह्याप्रमाणे तू लोकांस मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतापी होवो.