Isaiah 63:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुझी वस्त्रे लालभडक का? ती, द्राक्षांचा रस काढण्यासाठी द्राक्षावरून चालणाऱ्या माणसांच्या कपड्यासारखी आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या पोशाखाला लाली कोठून? तुझी वस्त्रे द्राक्षकुंड तुडवणार्यांसारखी का?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्यांसारखी लाल रंगाची का आहेत?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत?