Isaiah 63:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी रागावलो होतो तेव्हा मी लोकांना पायाखाली तुडविले. मी वेडा झालो होतो तेव्हा त्यांना शिक्षा केली. मी त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवले; मी त्यांना आपल्या संतापाच्या मद्याने बेहोश केले व त्यांचे रक्त भूमीवर वाहवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले; माझ्या संतापाच्या भरात मी त्यांना मद्यधुंद केले आणि त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.