Isaiah 65:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“माझ्या विरूध्द गेलेल्या लोकांना स्वीकारायच्या तयारीत मी उभा राहिलो. ते माझ्याकडे येतील म्हणून मी त्यांची वाट पाहत होतो. पण ते त्यांच्या वाईट मार्गाप्रमाणेच जगत राहिले. त्यांच्या मनांत आले ते त्यांनी केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पूर्ण दिवस आपला हात त्या लोकांसाठी पसरला जे हट्टी आहेत, जे चांगल्या मार्गाने चालत नाहीत, जे आपल्याच कल्पना योजतात आणि आपल्याच विचारांच्या मागे चालतात.