Isaiah 7:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“त्यावेळी प्रत्येक माणूस एक कालवड व दोन मेंढरे पाळू शकेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी असे होईल की एकेक मनुष्य एकेक कालवड व दोन-दोन मेंढ्या पाळील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी मनुष्य एक कालवड व दोन मेंढ्या पाळील.