Isaiah 8:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
साक्षीदार म्हणून विश्वास टाकता येईल अशा काही लोकांना मी गोळा केले. (ते होते उरिया हा याजक व यबरेख्याचा मुलगा जखऱ्या) त्यांच्या समोरच मी लिहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उरीया याजक व यबरेख्याचा पुत्र जखर्या हे विश्वासू साक्षी ह्यांना मी साक्षीला ठेवतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी उरीयाह याजकाला आणि यबेरेक्याहचा पुत्र जखर्याहला माझ्यासाठी विश्वसनीय साक्षीदार म्हणून बोलाविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन.