Isaiah 9:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने लोकांना शिक्षा केली तरी ते पाप करायचे थांबवणार नाहीत. ते देवाला शरण येणार नाहीत. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला अनुसरणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि लोक आपले ताडन करणार्यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत, आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.