James 2:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्वतंत्रता देणार्या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा.