James 2:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा बंधु किंवा भगिनी यांना कपड्यांची आवश्यकता असेल व त्यांना रोजचे अन्रसुद्धा मिळत नसेल
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल,