James 2:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही असा विश्वास धरता का की, फक्त एकच देव आहे? उत्तम! भुतेदेखील असा विश्वास धरतात व थरथर कापतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देव एकच आहे, असा विश्वास तू धरतोस ना? छान! भुतेही विश्वास धरतात व थरथर कापतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर एकच आहे असा तुमचा विश्वास आहे. तर उत्तम! दुरात्मे देखील विश्वास धरतात आणि भीतीने थरथर कापतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.